स्वराज्यरक्षक संभाजी…
1 min readJun 10, 2020
तत्कालीन काळात घोड्याला बेभान पळवणारा आणि रणांगणावर एका पायावर वळवणारा एकच योद्धा होऊन गेला त्याचं नाव होतं संभाजी…
ही कला परत दुसऱ्या कोणाला जमलीच नाही. संभाजी महाराज म्हणजे एक धगधगता इतिहास जगातील सर्वात बुद्धिमान आणि पराक्रमी असा हा शूर योद्धा…
वयाच्या अवघ्या 31 वर्षात 128 युद्ध लढणारे व सर्वच युद्ध जिंकणारे असे हे स्वराज्य रक्षक संभाजी महाराज.
चला तर मग जाणून घेऊया संभाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास.
संभाजी महाराजांची संपूर्ण जीवनकथा पाहण्यासाठी पुढील विडिओ पहा: